Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Breaking - अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

No comments

               News24सह्याद्री -





अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा ५०९ वर गेला असून अहमनगर साठी हि चिंताजनक  गोष्ट आहे,  त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात काल एकाच दिवशी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे मात्र अद्यापही काही नागरिक कोरोना टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमाचं पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे कारवाईसाठी आणि नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज स्वतः जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उरत  नगर शहरात  विनमस्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली,

 जिल्हापरिषद कायेंयालयातही अचानक पणे भेट देऊन मास्क न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली, त्यानंतर माळीवाडा बस स्थानक येथे हि बसमध्ये  असल्येल्या विनमस्क प्रवाशांवरही कारवाई केली, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध भागांना भेटी देऊन विनमस्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली तसेच व्यापारी आणि आलेल्या ग्राहकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन  केले, जर पुन्हा लाकडाऊन पाहिजे नसेल तर कोरोर्ण नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी केले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *