Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात -मनपाच्या कारवाईत ११४ नागरिकांना ५२ हजारांचा दंड

No comments

     News24सह्याद्री मनपाच्या कारवाईत ११४ नागरिकांना ५२ हजारांचा दंड..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. जलवाहिनी फुटली तर जबाबदार कोण मनसेचा सवाल

पुणे महामार्गावर सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे हे काम करताना स्टेशन रोड केडगाव तसेच शहरातील मुख्य भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हलविण्याचे काम सुरू आहे.

2. मनपाच्या कारवाईत 114 नागरिकांना 52 हजारांचा दंड
महापालिकेच्या कोरोना दक्षता पथकाने चार दिवसात 114 नागरिकांवर सोशल डिस्टंसिंग पाळणे मास्क वापर न करणे गर्दी करणे या  अंतर्गत 52 हजार चारशेरुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे .

3. धूम स्टाईल मोबाइल चोरी
तुम्ही दोघांनी माझ्या बहिणीचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये काढले आहेत असा बहाणा करून दोघात तरुणाचे मोबाईल घेऊन चोरटे पसार झालेत नगर शहरातील सक्कर चौक परिसरातील लोखंडी पुलावर हि घटना घडली आहे  

4. उड्डाणपूल मार्गावर वाहतूक कोंडी
स्टेशन रस्ता मार्गावर सध्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.दरम्यान सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान सध्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे.

5. अल्पवयीन मुलीवर अत्याचार 
नगर तालुक्यातील एका गावात पंचवीस वर्षाचा तरुण आणि त्याच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *