Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - लोकसभेत पहिल्यांदाच मांडलेत डॉ. सुजय विखे यांनी मातृ भाषेत प्रश्न

No comments

          News24सह्याद्री -




अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात आपले प्रश्न मांडताना आपल्या मातृभाषेत प्रश्न मांडण्याची अध्यक्षांकडे विनंती केली आणि अध्यक्षांनी ती विनंती मान्य केल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्न आपल्या मराठी भाषेत मांडलेत तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मराठीमध्ये प्रश्न मांडले आहेत गेले आहे...

 प्रश्न मांडताना ते म्हणालेत कि  कुकडी प्रकल्पांतर्गत डिंबे धरण आणि कालव्याचे निर्माण झालेला आहे. या डिंभे कालव्याचा  विसर्ग  बाराशे 40 क्युसेक डिझाईन आहे पण बऱ्याच वर्षापासून त्या कालव्याच्या नूतनीकरण न झाल्यामुळे साधारण साडे तीनशे कुसेक पाणी त्यातून जातं आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने 15 किलोमीटर डिंबे  ते माणिकडोह  वॉटर टर्नल चा प्रस्ताव त्या ठिकाणी मंडला होता त्याला ३०० कोटींची आवश्यकता आहे राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता हा प्रकल्प मला वाटतं की राज्य शासनाकडून होऊ शकत नाही आणि म्हणून मी या सभेत  केंद्र सरकारला हि ३०० कोटींची तरतूद केंद्र सरकार ने करावी  अशी वीणाताई केलीये तशेच ह्या तरतूद झाली तर हा प्रकल्प लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना पुरेसा पाणी साथ मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *