सह्याद्री Breaking - अखेर बाळ बोठे पोलीस कोठडीत

News24सह्याद्री -
आज बाळ बोटे अटक केल्यानांतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी काही विशेष बाबी मांडल्या त्यात त्यांना हैद्राबाद पोलिसांचे सहकार्या मिळाले तसेच हे ऑपरेशन ४ दिवस चालू असल्याचंही स्पष्ट् केलाय तसेच आरोपीने ज्या फोने द्वारे संपर्क साधला होता तो फोने स्वतःच ऑफ असल्याने त्याचा शोध अधिकच कठीण होत गेला ५ हॉटेल ची चौकशी केल्यानंतर अखेर ६ व्या हॉटेल मध्ये बाळ बोठे हा पोलिसांना सापडला,,चौकशी दरम्यान आरोपीच्या खिशात सुसाईड नोट देखील सापडली. या नोट मध्ये बोटे ने म्हंटले आहे कि माझा जर नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबियांना संपर्क साधावा तसेच बाळ बोटे ज्या हॉटेल मध्ये राहत होता तेथे आयप्याड मोबाइल अश्या विशेष सोयी सुविधा देखील होत्या
तसेच बाळ बोठे यास स्कार्पिओ गाडीतून च का आनाण्यात आले याच देखील स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलय.माझी प्रकृती ठीक नाही,तसेच मला घाम येतोय, अश्या विविध अडचणी दाखवत माझी तपासणी करा अशी विनन्ती केली असता सोलापूर रोड वरील आकाश हॉस्पिटल येथे तपासणी करण्यात आली तसेच बाळ बोठे ला पोलीस स्टेशन मध्ये हजर करताना सुरक्षेत चे प्रसंगावधान राखण्याच्या हेतूने स्कार्पिओ गाडीतून आणण्यात आल्याचे सांगितलंय दरम्यान बाळ बोठे हा अटक पूर्व जमीन करण्यासाठी स्वतः अर्ज दाखल करत होता कारण मी फरार नाहीच आहे तशेच मी पोलीस प्रशासनाला मदत करत आहे अस भासवत होता पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन बोठे याचे खरे स्वरूप समोर आणले आहे.
No comments
Post a Comment