Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून दोन दिवसीय संप

No comments

   News24सह्याद्री बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून दोन दिवसीय संप.... पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


१. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लनागन केल्यास आता २०० रुपयेच दंड  
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हापातळीवर मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लागली आहे. याच पार्शवभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेत.

2. धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे : वाकळे
आपली भूमी ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीमध्ये आजच्या युवापिढीला साधू-संतांच्या विचारांची खरी गरज आहे. आजचा युवक हा डिजिटल युगामध्ये वावरत असताना दिवसेंदिवस धार्मिकतेचा विसर होत चालला आहे. युवकांमध्ये धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी, यासाठी मंदिरांमध्ये आरती, हरिपाठ, भजन, किर्तनाचे आयोजन करुन धार्मिकता वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

 3. नवनागपूरच्या बाजारात ग्राहक विक्रेत्यांचा विनामास्क मुक्त संचार.
 नगरमध्ये कोरोना बधितांचा आकडा पाचशे पार गेला असतानाही कोणाला काहीच या महामारीचे भय, चिंता व  गांभीर्य राहिले नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. 

 4. ‘मनपाने स्वतःच्या मालकीचे वैद्यकीय कॉलेज उभारावे’
महापालिकेने नगर शहरात स्वत:च्या मालकीचे वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्याकडे केली.

5. बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून दोन दिवसीय संप
अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे सूतोवाच केले असून पंतप्रधानांनी व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही त्यामुळे सर्व सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले.

  
   


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *