Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगरच्या खेळाडूची काढली खड्ड्यांनी विकेट

No comments

    News24सह्याद्री नगरच्या खेळाडूची काढली खड्ड्यांनी विकेट...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. एटीएमद्वारे फसवणूक करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड (भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन )
एटीएम गाडीची चोरी करून 18 हजार रुपयांची रक्कम काढलेल्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केलीय. आदिनाथ कारले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

२. नगर शहर फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ज 
केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माजी वसुंधरा अभियानाची  मनपाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून आपलं शहर आता फाईव्हस्टार मानांकनासाठी सज्ज झाल आहे.  

3. नगरच्या खेळाडूंची खड्ड्यांनी विकेट काढली 
नगर- सोलापूर महामार्गावर शेवाळे पेट्रोलपंपासमोर करमाळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चापडगाव येथील क्रिकेट खेळाडू रोहित उर्फ पांडू मधुकर शिंदे या युवकाचा दुर्दैवी अंत झाला. 

4. चेअरमनच्या कारभारामुळे अर्बन बँक अडचणीत 

नगर अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी यांनी गैरकृत्याची  परिसीमा गाठलेली दिसून येत असून त्यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून कर्जदारांवर संगणमत करून स्वतःच्या लाभासाठी बँकेच्या ठेवींचे अफरातफर आणि व्यवहार केल्याचे दिसून आल आहे,  

५. दुचाकी चोरणारा एक जण जेरबंद 

 मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. राहुल थोरात असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे,  12 जानेवारीला हॉटेल गतिशील समोरून एक दुचाकी चोरीला गेली होती.  यासंदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात 70 हजार रुपयांच्या बजाज पल्सर दुचाकीच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *