गॉसिप कल्ला - 'बिग बॉस 14'च्या घरातलं आणखी एक 'लव्ह कपल' लवकरच लग्नबंधनात अडकणार!
News24सह्याद्री - 'बिग बॉस 14'च्या घरातलं आणखी एक 'लव्ह कपल' लवकरच लग्नबंधनात अडकणार!.. पहा गॉसिप कल्ला मध्ये
छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर या मालिकेचा पहिला भाग 22 ऑगस्ट 2016 रोजी प्रसारित झाला होता.
छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अली गोनी आणि अभिनेत्री जास्मीन भसीन नेहमीच त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चेत असतात. पण, जेव्हापासून दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे, तेव्हापासून हे दोघेही बरेच चर्चेत आले आहेत.
5. 150 किलो वजन कसं उचलाल? अभिनेता करतोय मार्गदर्शन
शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर योग्य आहार आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु व्यायाम देखील योग्य पद्धतीनंच करायला हवा. अन्यथा अधिक वजन उचलण्याच्या नादात मोठी दुखापत होण्याची शक्यता वाढते. अशा व्यायामप्रेमींना अभिनेता कुणाल खेमु यानं काही खास टीप दिल्या आहेत.
No comments
Post a Comment