Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होणार

No comments

          News24सह्याद्री जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होणार....पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. बोगस डांबरीकरण पाचिंग बद्दल कारवाई करण्याची मागणी  
दिल्लीगेट ते अमरधाम काँक्रीट रस्त्यावर बोगस डांबरीकरण पाचिंग बद्दल कारवाई करण्याची मागणी नगरसेवक शशिकांत गाडे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केलीये.  

2. अहमदनगर नामांतरणाविषयी भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगरचे नामांतर करुन शहराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होळकर घराण्याच्या वंशजांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, 

3. स्वच्छतेच्या बाबतीत पोलीस अधीक्षक कार्यालयाचाच डंका
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान स्वच्छतेच्या बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

4. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होणार
कोरोनामुळे गेल्या वर्षभर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही. मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणारी सर्वसाधारण सभा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती. 

5. जिल्ह्यातील बेशिस्त नागरिकांकडून 48 तासात वसूल केले सव्वा दोन लाख
राज्याची स्थिती पाहता अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असला तरी प्रशासनांकडून पाहिजे त्या खबरदारी घेण्यात येत आहे. 

6. भिंगार मधील शुक्लेश्वर अमरधाम साठी L.E.D स्ट्रीट लाईट  
आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहरजिल्हा अध्यक्ष साहेबान जहागीरदार व शोएब हाजी नजीर यांच्या विशेष प्रयत्नाने भिंगार मधील शुक्लेश्वर अमरधाम साठी L.E.D स्ट्रीट लाईट भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांचे कडे सुपुर्द करण्यात आले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *