Breaking News

6/breakingnews/random

गॉसिप कल्ला - गणपत'मधील क्रिती सनॉनचं मोशन पोस्टर रिलीज

No comments

   News24सह्याद्री - गणपत'मधील क्रिती सनॉनचं मोशन पोस्टर रिलीज.. पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES


1. कंगनाने केली मेर‍िल स्ट्रीपबरोबर स्वत:ची तुलना
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिने स्वत:ची तुलना ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीपसोबत केली आहे. 

२. ऑस्करच्या शर्यतीमधून ‘जलिकट्टू’ बाहेर
चित्रपट समिक्षक आणि  प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. 

३. अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारी ला  अनिताने एका मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. 

४. राधिका आपटेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो चर्चेत
अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच २ फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप त्रस्त, बिकट अवस्थेत दिसत आहे. तसेच तिच्या हातात गनदेखील पहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की राधिका इतकी हैराण का आहे. 

५. गणपत'मधील क्रिती सनॉनचं मोशन पोस्टर रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन आता  लवकरच या चित्रपटात गणपत या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत  पाहायला मिळणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *