गॉसिप कल्ला - रवीना टंडनने केलं लेकीचं कौतुक
News24सह्याद्री - रवीना टंडनने केलं लेकीचं कौतुक... पहा गॉसिप कल्ला मध्ये
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे.
इमरान हाश्मी लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. इमरान हाश्मीला रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जाते. मात्र, एका रोमँटिक चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत काम करण्यास इमरान हाश्मीने नकार दिला होता.
अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. रवीना आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी सध्या जाम चर्चेत आहे आणि त्याचे चाहते जाम आनंदात आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका संपलीये, पण राणादा आता नव्या घोषणेमुळे चर्चेत आला आहे.
संस्कृती बालगुडेचे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण या फोटोत चक्क संस्कृती वधूच्या वेशात दिसत आहे.
No comments
Post a Comment