Breaking News

1/breakingnews/recent

‘विमान उपलब्ध नसल्याची माहिती एक दिवस आधीच दिली: मुख्यमंत्री कार्यालयाने दिल स्पष्टीकरण

No comments



 मुंबई -

मुख्यमंत्री कार्यलाय मधून आलेलं सप्ष्टीकरण यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्या अगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही. असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

 राज्यपालांना विमान नाकारने हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिले होते. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचले होते पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढे इगो असलेल सरकार मी पाहिले नव्हते आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *