शहराची खबरबात - पोलिसांना दिले वेगवेगळ्या मोटार सायकल चालवण्याचे प्रशिक्षण
News24सह्याद्री - पोलिसांना दिले वेगवेगळ्या मोटार सायकल चालवण्याचे प्रशिक्षण
TOP HEADLINES
1. देशपांडे रुग्णालय सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर झाला आहे तसेच महापालिकेला ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निधी देण्यात येणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पुराव्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीज्ञया निधीस मंजुरी दिली.
2. पोलिसांना दिले वेगवेगळ्या मोटार सायकल चालवण्याचे प्रशिक्षण
सद्यस्थितीत नगर शहरासह जिल्हाभरात मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून याचे प्रमाण वाढत आहे
3. सोनसाखळी चोरीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनात्मक फलकाचे अनावरण
अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चो-यां मधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे
4. दरोडेखोर, धूम स्टाईल चोरट्यांचा बंदोबस्त करा - महापौर
शहर व उपनगरांमध्ये धूम स्टाईल व दरोडे घालून सोनू लुटणाऱ्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शहर व उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून दोन स्टाइल न होणे लुटण्याचे प्रमाण वाढले आहे.
5. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या साखळी उपोषणास सुरुवात
केंद्र सरकारने आरोग्यसेवेचे खिचडी करण थांबवावे आणि जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी यासाठी आय एम ए ने मिक्सोपॅथीच्या विरोधात 9 ते 14 फेब्रुवारी पर्यंत साखळी उपोषण सुरू केले.
No comments
Post a Comment