मोठी बातमी - स्थायी समितीच्या सदस्य पदाच्या निवडी जाहीर
News24सह्याद्री -
महानगर पालिकेची आर्थिक नदी असणार्या स्थायी समितीच्या सदस्यपदच्या निवडी जाहीर झाल्या असून शिवसेने कडून प्रशांत गायकवाड सचिन शिंदे आणि रिता भाकरे याना संधी देण्यात अली आहे बसपा कडून मुदस्सर शेख भाजप कडून रवींद्र बारस्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून अविनाश घुले आणि समद खान यांची निवड करण्यात अली असून आता सभापती पदासाठी कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या स्थायी समिती सभापती पद हे राष्टवादी चे मनोज कोतकर यांच्याकडे आहे त्यांचा कार्यकाळ संपत आला असून महापालिकेत सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अनोखी युती ची सत्ता आहे तर शिवसेना विरोधात बसली आहे आता स्थायी समिती मध्ये पुन्हा संख्याबळा नुसार राष्ट्रवादी चा सभापती होतो कि भाजप काही जादू करणार या गणिताकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
No comments
Post a Comment