10 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. खोणी - वडवली ग्रामपंचायतवर अखेर शिवसेनेचा भगवा
कल्याण ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना,भाजप,मनसे आणि राष्ट्रवादी मध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली.खोनी वडवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये पहिल्या दिवशी शिवसेनेचे फक्त ५ सदस्य सोडले तर बाकीचे सदस्य उपस्थित नसल्याने
2. केडीएमसी आयुक्त व उपायुक्त यांनी घेतली कोरोनाची लस!
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याना लसीकरण करण्यात आल्यांनंतर आता महापालिका कर्मचाऱ्याना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
3. जालन्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
जालना शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या नांदेड रोडवरील लक्ष्मीकांत नगर भागातील एका जंगला मध्ये अनोळखी व्यक्ती महिलेचा मृतदेह आढळून आला.
4. इंदापूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये 39 जागेपैकी भाजपचे सर्वाधिक 27 सरपंच उपसरपंचाची निवड झाल्याने इंदापूर तालुक्यात भाजपने ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे.
5. परभणी जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंचांची निवड प्रक्रिया सुरु.
परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच लागला असून.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
6. चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही : कॉंग्रेस
'भारतरत्न व्यक्ती किंवा कलावंतांवर' दबावाने आपल्या मर्जीप्रमाणे कोणी कॉपी-पेस्ट' ट्विट करवत असतील किंवा करण्यास बाध्य करत असतील, तर त्याची चौकशी होणे हा भारतरत्नांचा अपमान नाही.
7. प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह
शहरातील राजाराम तलावात प्लास्टिक बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आढळलेला मृतदेह अर्धवट असून तो अॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
8. सेमीकंडक्टरअभावी प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट
भारतीय वाहन उद्योग लॉकडाऊनमधून नुकताच बाहेर आला आहे. काही वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु सध्या सप्लाय डिमांडबाबत एक समस्या निर्माण झाली आहे.

9. दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल
ग्राहक असल्याचं भासवून सोन्याचे दागिने असलेला बॉक्स घेऊन पसार होणारा लुटारु मुंबईत सक्रिय झाला आहे. सोन्याचे पेंडंट्स दाखवण्यास सांगून दुकानदाराची मान वळताच आरोपी सोन्याचे दागिने लंपास करुन पोबारा करत असे.

10. मुक्ताईनगरातील काँग्रेसचे जिल्हा सचिवांचा अपघातात मृत्यू
बुलडाण्यात झालेल्या अपघातात मुक्ताईनगरमधील काँग्रेस जिल्हा सचिवांना प्राण गमवावे लागले. ट्रकची कारला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आसिफ खान इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला.
No comments
Post a Comment