सह्याद्री Breaking - शंकर गोरे यांची आयुक्तपदी नियुक्ती
News24सह्याद्री -
अखेर अहमदनगर महानगर पालिकेच्या रिक्त असलेल्या जागेवर चाळीसगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची नियुक्ती झाली असून नगर विकास खात्याने या बाबतचे आदेश काढले आहेत त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश मिळले असून श्रीकांत मायकलवार हे रिटायर्ड झाल्यापासून हि जागा रिक्त होती नगर शहराला एक धडाकेबाज अधिकरी मिळावी अशी नागरवासियांना अपेक्षा आहे नगर शहरात अनेक कामे
Tags:
No comments
Post a Comment