Breaking News

1/breakingnews/recent

12 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

  News24सह्याद्री - चोरीचे दागिने ठेवले पतसंस्थेत गहाण...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES

1. संकरित गाईंनी खाल्ला भाव
दुधाच्या भाव वाढती बरोबरच संकरित गायींच्या किमतीतही वाढ झाली आहे. या गाईंचा राज्यातील सर्वात मोठा बाजार अशी लोणीच्या आठवडे बाजाराची ओळख आहे. या बाजारात काल दुधाळ होस्टन गाईच्या किमती एक ते सव्वा लाखापर्यंत जाऊन पोचले आहेत.  

2. शहरासह उपनगरात पथदिवे दुरुस्तीची मागणी
शहरासह उपनगरातील काही भागात अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. स्थानिक नागरिकांनी महापालिकेला याबाबत वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. 

3. तुरीचा फुले राजेश्वरी वाण क्रांती करणार
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांसाठी प्रसारित केलेल्या तुरीच्या फुले राजेश्वरी वानाने सोलापूर जिल्ह्यात क्रांती केली. अशी माहिती विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कुटे यांनी दिली.

4. नागवडे ने क्रियाशील ठरविलेले सेवा संस्था ठराव बेकायदा
 शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने त्रेचाळीस सेवा संस्थान पैकी 33 सेवा संस्थांना अक्रियाशील ठरवून मतदार म्हणून त्यांचे ठराव घेतलेले नाहीत 

5. पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
नगरपालिकेत एका अधिकाऱ्याला अरेरावी करून दमदाटी करणाऱ्या नगरसेवक विजय वाजे यांच्या विरोधात पालिका अधिकारी कर्मचारी काम बंद ठेवून आज सकाळी ठिय्या आंदोलन केलं. मात्र हे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने भाजपचे गटनेते रवींद्र पाठक यांनी मुख्याधिकारी नगराध्यक्ष समोर यांच्यातर्फे दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

6. नदीतील पाण्यामुळे वाळू तस्करीला चाप
 प्रवरा नदीतील वाळू चोरीला आळा बसावा म्हणून पोलीस आणि महसूल प्रशासनाने जुजबी कारवाईचा बडगा उगारला. जागरूक नागरिकांनीही वाळू चोरी विरोधात उठविलेला आवाज वाळूतस्करी तील लागेबांधेमुळे दबला आणि वाळू उपसा सुरूच राहिला. मात्र , नदितील पाण्यामुळे चोरट्या वाळू उपसा ला बराचसा चाप.

7. चोरीचे दागिने ठेवले पतसंस्थेत गहाण तळेगाव दिघे  
 तालुक्यातील मध्ये ठेवलेले एक लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास केले होते याप्रकरणी पोलिसांनी तपास करत रविकिरण सुखदेव मंडलिक यास अटक करून एक लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्या 

8. अल्पवयीन मुलींचा विनयभंग
दुचाकीवरून आलेल्या टवाळखोर आणि रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना अडवून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ही घटनामंदिराजवळ घडली 

9. प्रलंबित प्रश्न आमरण उपोषण मुख्याधिकारी यांनी दिले आश्वासन
नगरपरिषद समोर घनकचरा सेवानिवृत्त व सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर नगरसेविका सौ प्रणिती तीपक चव्हाण व कामगार नेते दीपक चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. 

10. महिलेवर चाकू हल्ला
अरविंद गावकऱ्यांच्या मळ्यात एका लॉटरी व्यवसाय त्यांच्या बंगल्यात प्रवेश मिळवला, मात्र कोणीतरी उठल्याचा आवाज आल्याने दरोडेखोरांनी इथून पळ काढला.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *