Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नव्या कलेक्टर ऑफिस समोर पहिलं आंदोलन क्रेडाइंच

No comments

         News24सह्याद्री - नव्या कलेक्टर ऑफिस समोर पहिलं आंदोलन क्रेडाइंच




TOP HEADLINES


1. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वाडिया पार्क परिसरात स्वच्छता अभियान
महाराष्ट्र सरकारचा माझी वसुंदर  अभियानात नगर महानगर पालिकेन सहभाग घेत शहरात मोठ्या प्रमाणात काम सुरू केले शहर स्वच्छतेच्या कामात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे प्रत्येक रस्त्यावर उतरून सफाई कर्मचाऱयांच्या  खांद्याला खांदा देऊन योगदान देत आहे. 

2. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच  होणार
विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  नगर येथे पत्रकारांशी बोलताना केलाय

3. सपोनि प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करावी
खुनाच्या  गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित झालेले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न 

4. 8 मेंबर नियुक्त झालेल्या ठरावावर अजून सहीच नाही  
महासभेतून  स्थायी समितीत नव्याने 8 मेंबर नियुक्त झाल्याचा ठराव करून त्यावर सही करत तो प्रशासनाला पाठविण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांना कामाच्या व्यापातून वेळच मिळाला नाही 

5. नव्या कलेक्टर ऑफिस समोर पहिलं आंदोलन क्रेडाइंच
सिमेंट स्टील भाववाढीचा निषेध म्हणून बिल्डर आर्किटेक  इंजिनीयर आणि सर्वेअर  संघटना तसेच क्रेडाई यांचं उद्या देशव्यापी धरणे आंदोलन होत आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *