शहराची खबरबात - नगरमधील विकास योजनांसाठी भरघोस निधी देणार - एकनाथ शिंदे
News24सह्याद्री - नगरमधील विकास योजनांसाठी भरघोस निधी देणार - एकनाथ शिंदे
TOP HEADLINES
१. महापौरांविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांची तक्रार
अहमदनगर महानगर पालिकेत सध्या भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता असून भाजपचा महापौर आहे तर राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असून भाजप विरोधात आहे.
२. उदघाटना आधीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
शासकीय कार्यालयांमध्ये आंदोलन हि नवीन बाब नसते मात्र नगर मध्ये एक वेगळीच घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी औरंगाबाद रोड येथे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरूआहे. येत्या काही दिवसातच या इमारतीचे उदघाटनही होईल मात्र उदघाटन आधीच या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
३. नगरमधील विकास योजनांसाठी भरघोस निधी देणार - एकनाथ शिंदे
नगर शहरातील विकासाबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर माहिती त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतली
४. शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
अहमदनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपनगर गुन्हे पोलीस अधिक्षक प्रांजली सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
५. भिंगारला ब्रिगेडियर राज! कॅन्टोमेंट बोर्ड बॉडी बरखास्त

दोनदा दिलेली मुदतवाढ संपल्याने कॅन्टोंमेंट बोर्डाची बॉडी बरखास्त करण्यात आली आहे. कॅन्टोमेंटचे ब्रिगेडीवर आणि सीईओ अशा दोघांच्या समितीमार्फत बोर्डाचा कारभार काल गुरूवारपासून सुरू झाल्याने भिंगारला ब्रिगेडीयर राजचा प्रारंभ झाला आहे.
No comments
Post a Comment