6 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने चर्चा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. आ. रोहित पवारांचा अंडा भुर्जी बनवण्याचा प्रयत्न
अंडा भुर्जीच्या गाडी वर पोहोचले याठिकाणी गाडी वाल्या चे कौशल्य पाहून आमदार पवार यांनाही अंडा भुर्जी स्वतः करण्याचा मोह आवरला नाही त्यांनी तडका देण्याचा प्रयत्नही केला हा अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केला
अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामध्ये हॉटेल चालकासह पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
3. तस्करांकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व कर्मचाऱ्यांना बोलावून भीमा नदी पात्रात छापा मारला यावेळी पोलिसांनी एक फायबर बोट व एक वाळू सक्षम मशीन असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
4. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरी जाणार १० हजार पत्र
5 जानेवारी पासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयघोष पोस्टकार्ड वर लिहुन जिल्ह्यातून जवळपास दहा हजार पत्र बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर च्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहीती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे .5. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने चर्चा
खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांचे साडू व शिर्डी चे नगरसेवक अभय शेळके यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली त्यांनी विनोदाने केलेले हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले
6. मलाही ED ची नोटीस येईल - आ. रोहित पवार
भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. अशी टीका रोहित पवार यांनी केलीये
7. सुप्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांची कार्यपद्धती
पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेतली यावेळी पोलिस स्थापना दिनानिमित्त सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितींकुमार गोकावे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी काठी पासून बंदुकी पर्यंत वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती दिली
8. कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
याप्रकरणी तीन जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून करून तिघांनाही अटक करण्यात आलीये

9. वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहेरेची शिर्डीला भेट
मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे भेट दिली. यावेळी तिचा वाढदिवस याठिकाणी साजरा उत्साहात करण्यात आला. दरवर्षी नववर्षानिमित्त साई दर्शनासाठी येत असल्याचं प्रार्थनाने यावेळी सांगितलं

10. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण
निवडणुकीसाठी एकूण दोन प्रशिक्षण सत्र होणार आहेत. पहि ल प्रशिक्षण आज खासदार गोविंदराव अधिक सांस्कृतिक सभागृहात सुरू होईल.
निवडणुकीसाठी एकूण दोन प्रशिक्षण सत्र होणार आहेत. पहि ल प्रशिक्षण आज खासदार गोविंदराव अधिक सांस्कृतिक सभागृहात सुरू होईल.
No comments
Post a Comment