मोठी बातमी - नवीन बुलेट जाळणारा एक अवलिया
News24सह्याद्री -
गाडी दुरुस्त होत नाही म्हणून चक्क आपली गाडी शोरूम समोरच पेटवून देण्याचा प्रकार नगर शहरात घडला आहे या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हारयल होत असून या व्हिडिओत गाडी मालक आपली व्यथा मांडताना दिसतोय नगर मधील नगर मनमाड रोड वर एक दुचाकी गाडी शो रूम समोर हा प्रकार घडलाय नवीन गाडी घेतल्या नंतर अनेक वेळा तक्रार करूनही गाडीची दुरुस्ती होत नसल्याने अखेर गाडी मालक वैतागला आणि त्याने थेट शोरूम समोरच येऊन गाडी पेटवून दिली होती.
No comments
Post a Comment