Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - आमिर खान बच्चे कंपनीसोबत क्रिकेटमध्ये दंग

No comments

           News24सह्याद्री - आमिर खान बच्चे कंपनीसोबत क्रिकेटमध्ये दंग..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES

1. यश साजरा करतोय आज त्याचा वाढदिवस 
देशभर यश मिळवणारा केजीएफ हा चित्रपट कन्नड भाषेतील 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून या वर्षी प्रदर्शित होणारा केजीएफ 2 त्याहून यशस्वी ठरेल आणि कन्नडमधील 500 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

2. आमिर खान बच्चे कंपनीसोबत क्रिकेटमध्ये दंग,
आमिर खानचा हा व्हायरल व्हिडिओ विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. व्हिडिओमध्ये आमिर खानदेखील मुलांसोबत बरीच मस्ती करताना दिसत आहे. आमिरसोबत मुले सेल्फी आणि ग्रुप फोटो घेत असल्याचे दिसून येत आहेत. 

3. कोरोनाची लस घेणारी पहिली भारतीय ठरली ही अभिनेत्री
देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लवकरच भारतातही लसीकरणाला सुरूवात होईल. अशातच पहिली भारतीय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे

4. 'तुमच्यासाठी काय पण'अस्सल नगरी वेब सीरिज 
 नगरी वेब सिरीज 'तुमच्यासाठी काय पण' ची नांदी सुरू केली होती आता हीच वेब सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली असून लाखांपेक्षा जास्त विईव्ज मिळले  असून यात वाढ होत आहे विशेष म्हणजे ही वेब सिरीज सातत्याने युट्युब वर हि ट्रेंडिंग आहे तर  ही अहमदनगरच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे


5. बिग बींच्या 'या' चित्रपटातून रिया चक्रवर्ती करणार बॉलिवूडमध्ये पुन्हा 
पदार्पण
अनेक संकटांचा सामना करणारी रिया आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2021 मध्य़े रियाचा 'चेहरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे. 'चेहरे' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रूफी जाफरी यांच्य़ा खांद्यावर आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *