Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - औरंगाबादच्या नामांतरावरून मनसे आक्रमक

No comments

     News24सह्याद्री -




सध्या शहरांच्या नामांतराचा मुद्द्दा चांगलाच गाजत आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे नामकरण करावे अशी मागणी शिवसेनेनकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे या नामान्तरवरून अणेक निवडणुका लढवल्या गेल्या आहेत आता हा नामांतराचा मुद्द्दा पुन्हा उपस्थित झाला आता या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून नगर शहरात आज माणसे विद्यार्थी सेनेच्या वतीने औरंगाबाद वरून येणाऱ्या एसटी बस वर छत्रपती संभाजी महाराज नगर असे स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेण्यात अली होती आपण थेट जाऊयात नगरच्या पुणे बस स्थानकावर आपण पाहिलंत मणसे आता या नंन्तरच्या भूमिकेबाबत आक्रमक झाली असून आता या ङोळ्यांचे लोण  संपूर्ण महारष्ट्रात पसरणार असून थंडीच्या दिवसात पुन्हा या नामांतराच्या मुद्ययावरून वातावरण गरम होण्याची चिन्हे आहेत 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *