Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - पुन्हा सही रे सही 'हाऊसफुल्ल'

No comments

         News24सह्याद्री - पुन्हा सही रे सही 'हाऊसफुल्ल'..पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. दुसऱ्यांदा पिता होणार कपिल शर्मा
कपिल शर्मा दुसऱ्यांदा पिता होणार असल्याची चर्चा होत आहे. खरंतर कपिलने यासंदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे. कपिलने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'शुभ समाचारला इंग्रजीत काय म्हटलं जातं?' या ट्विटनंतर कपिल शर्माच्या घरी गुड न्यूज असल्याची शंका वर्तवली जात आहे.

2. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस
तिचे चाहते वेगवेगळ्या अंदाजात तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी तिचे फोटो कोलाज शेअर करत शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर आज दीपिका सगळीकडे ट्रेंडमध्ये आहे.

3. धोनीच्या लेकीचे जाहिरात क्षेत्रात पदार्पण
झिवाला वयाच्या पाचव्या वर्षीच आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत दिसत आहेत  

4. पुन्हा सही रे सही 'हाऊसफुल्ल'
नववर्षाच्या सुरूवातीलाच पुन्हा 'सही रे सही' नाटकाचा पनवेल पाठोपाठ डोंबिवलीचा देखील प्रयोग हाऊसफुल्ल झाला. या पार्श्वभूमीवर अभिनेता भरत जाधवने एका व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.  

5. काजोलच्या आगामी 'त्रिभंग'चा ट्रेलर रिलीज
 रेणुका शहाणे 'त्रिभंग'चे दिग्दर्शन करत आहे, तर चित्रपटात काजोल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *