Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - बाळ बोठेची अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद हायकोर्टात धाव...

No comments

      News24सह्याद्री -




रेखा जरे हत्याकांड मधील मुख्य संशईत आरोपी बाळ बोठे याने अखेर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये धाव घेतली आहे. ऍड. संतोष जाधवर हे बोठे याच्या वतीने युक्तीवाद करणार आहेत.
बोठे याचा अर्ज दाखल झाला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. दुसरीकडे बाळ बोठे याच्या विरोधात पोलिसांनी पारनेर कोर्टात दाखल केलेल्या स्टँडिंग वर आज सुनवणी झाली. बोठे याने ऍड संकेत ठाणगे यांच्या मार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला. त्या अर्जवार आज ऍड ठाणगे यांनी यूक्तीवाद केला. याबाबत आज कोर्टाने कोणताही निर्णय दिला नाही तर बाळ बोठे अद्यापही पोलिसांना सापडला नाही

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *