जिल्ह्याची खबरबात - पेरू,चिकू,ॲपल बोरांना राहता बाजारात चांगला भाव
जिल्ह्याची खबरबात - पेरू,चिकू,ॲपल बोरांना राहता बाजारात चांगला भाव
TOP HEADLINES
1. ज्ञानदीप प्रतिष्ठान च्या वतीने मोफत रक्त तपासणी
महिला कोरोना योद्धाचा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव शेतीतज्ञ रंजनाआढाव उर्फ आढाव मामी उमाताई
वहाडणे नगरसेविका विद्याताई सोनवणे दीपा गिरमे योगशिक्षिका विमलताई पुंडे आदी उपस्थित होते
2. मुलाने मारली स्वतः च्या वडीलांच्याच तोंडावर फाईट
अहमदनगर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस पुढील तपास करत आहेत.
3. ७८ ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायती या बिनविरोध
सोमवारी शेवटपर्यंत एकूण ८७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक लढवणारे एकूण १३२० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
4. गळ्याला कोयता लावुन ८९ हजार रूपयांचे दागिन्यांची चोरी
सोन्याचे चांदिचे दागिने पळविले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासबंधीची फिर्याद अमोल सुखदेव शेळके, यांनी दिली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे
5. पेरू,चिकू,ॲपल बोरांना राहता बाजारात चांगला भाव
पहिल्याच दिवशी पेरू चिकूला पंचवीस रुपये किलो भाव मिळाला तर अवघ्या तासभरात शेतकऱ्यांच्या 30 लाख रुपये किमतीच्या फळांची विक्री झाली नगर जिल्ह्यात पेरू चिकू लागवड लक्षात घेऊन हा मोंढा सुरू केला आहे
6. पोलिसाच्या ऑडिओ क्लिप ची होणार सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली असून न्यायालयाने स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवले असल्याची माहिती एडवोकेट नितीन गवारे यांनी दिली.
7. शेवगाव तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजला मात्र ही बिनविरोधाची घोषणा केवळ पोकळ ठरली यातच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतली असून या निवडणुकीत एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही
8. बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
बांधकामाच्या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी 49 हजार तीनशे रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती याप्रकरणी विनोद तुकाराम मगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय
9. मुळा ज्ञानेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी 29 तर घुले पाटील कारखान्याच्या संचालक निवडीसाठी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाणे याबाबत आदेश जारी केला
10. राहुरी तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत मुदत होती. १ हजार ३६४ पैकी ५०१ जणांनी अर्ज मागे घेतले. तर ५२ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. बाकिच्या ३६७ जागांसाठी ८६३ उमेदवार आपले नशिब अजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.
No comments
Post a Comment