सह्याद्री ब्रेकिंग - ११ जानेवारी पासून उच्च महाविद्यालय सुरु होणार
News24सह्याद्री -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेले उच्च महाविद्यालये येत्या सोमवारी म्हणजेच ११ जानेवारी पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांना परवानगी दिल्यांनतर आता उच्च महाविद्यालयांना देखील परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालये कधी सुरु होणार याबाबत पालक आणि विद्यार्त्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे.. विद्यार्त्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे
No comments
Post a Comment