Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - भारतात लशींची प्रतीक्षा संपली

No comments

   News24सह्याद्री -




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज डिसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन आपत्कालीन परिस्थितीसाठी  दोन लसीला परवानगी दिलीये. कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिति डिसीजीआय चे संचालक व्ही जी सोमाणी यांनी दिली आहे. सिरम इन्स्टिटयूटच्या कोव्हीशील्ड आणि स्वदेशी लस असणाऱ्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलीये अत्यंत दिलासादायक अशी हि बातमी आहे. सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक ने आपत्कालीन वापरासाठी डिसीजीआयकडे शिफारस केली होती त्यांना मान्यता देण्यात आली आहे. सरसकट वापरासाठी नाही तर आपत्कालीन वापरासाठी याला मंजुरी देण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *