Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - कोरोना लसीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

No comments

 News24सह्याद्री -



 केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आता कोरोना लस हि सर्वाना मोफत मिळणार आहे. अशी माहिती दिली आहे. फक्त दिल्लीतील नागरिकांना लस मोफत न देता  संपूर्ण देशातील नागरिकांना हि लस मोफत मिळणार आहे. अत्यंत दिलासादायक अशी हि बातमी आहे. आजपासून लसीच्या ट्रायल रनला सुरवात झाली आहे . दरम्यान या लसीकरणाला शुक्रवारपासून सुरु होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *