Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ऑइलच्या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम तपासला वेगळे वळण

No comments

       News24सह्याद्री ऑइलच्या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम तपासला वेगळे वळण....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. 36 प्रस्तावांचे अनुदान प्रलंबित
त्यातील ४३  प्रकरणांना प्रशासकीय मंजुरी मिळाली तर दोन प्रकरणी त्रुटी असल्याने पुन्हा तालुक्यांना पाठवण्यात आले. ४३ पैकी सात जणांना अनुदान मिळाले तर इतर 36 प्रकरणांसाठी अनुदानाची मागणी केल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली

2. ऑइलच्या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम तपासला वेगळे वळण
बनावटीकरण व मोटारवाहन अधिनियम अंतर्गत कलमांचा समावेश करत तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी जिल्हा न्यायालयात अहवाल सादर केला आहे. वाढीव कलमामुळे या गुन्ह्याच्या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे

3. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला हवेत 26 कोटी
महापालिकेचे आयुक्त सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे. त्यामुळे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून निधीची अपेक्षा असून 26 कोटींचा निधी मिळावा या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत

4. इतर देशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या -  जिल्हाधिकारी डॉ.भोसले
मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात. त्यामुळे 25 नोव्हेंबर २०२० पासून परदेश प्रवास करून अशाप्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलय 

5. राजकारण बाजूला ठेवून शहर विकासासाठी एकत्र या - आ.  जगताप
पक्षीय राजकारण हे निवडणुकांपुरतेच असावे निवडणुका पार पडल्यावर शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 13 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच झाला त्यावेळी ते बोलत होते

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *