शहराची खबरबात - औरंगाबादच्या नामांतराला मनसेचा 26 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम
News24सह्याद्री - औरंगाबादच्या नामांतराला मनसेचा 26 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. फोर्ब्स मासिकाने घेतली डॉ दीपक हारके यांच्या कार्याचीं दखल
प्रचार केल्याबद्दल डॉक्टर बी के दीपक हारके यांना याआधी अभिनेत्री रवीना टंडन यांचे हस्ते “इंटरनॅशनल अचिएव्हमेन्ट अवॉर्ड” ने कलकत्ता येथे गौरविण्यात आले आहे तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे हस्ते “इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड” ने गोवा येथे गौरविण्यात आले आहे
नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कालच सर्व आदेशांची माहिती मागवली होती. हे सर्व आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केले आहेत तर उपायुक्त प्रदीप पठारे यांनी स्थगिती बाबतचे आदेश काढले आहेत.
3. पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मोफत तपासणी शिबीर
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन आयोजित शिबीर सप्ताहाचे मॅककेअर हॉस्पिटल येथील आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले.
4. औरंगाबादच्या नामांतराला मनसेचा 26 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम
5 जानेवारीपासून मनसेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष असलेले पोस्टकार्ड थोरात यांना पाठवण्यात येणार असल्याचे मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी सांगितले तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीला हिंदू बांधवांनी पाठिंबा द्यावा असेही आवाहन मनसेने केले आहे
5. जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाघचौरे यांचे सी इ ओ यांना आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करून शैक्षणिक सजगता दाखविण्याचे आवाहन केले आहे तसेच शिक्षण खात्याकडून याबाबत अधिक काळजीपूर्वक वर्तनाची अपेक्षा आहे उपेक्षित वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नसावा त्यांनाही योग्य शैक्षणिक मिळावा अशी अपेक्षाही शेवटी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे..
No comments
Post a Comment