Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - विकास कामांमुळे उपनगरांचा विस्तार - आमदार संग्राम जगताप

No comments

 News24सह्याद्री विकास कामांमुळे उपनगरांचा विस्तार - आमदार संग्राम जगताप...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. विकास कामांमुळे उपनगरांचा विस्तार - आमदार संग्राम जगताप
 नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन पर्यावरण चळवळ उभी राहण्यासाठी वृक्षारोपण करून हरित नगर करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. रस्त्यावर ज्योती नगर रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते

2. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

3. गुरुजींना लागलेत निवडणुकीचे वेध
कार्यक्रमात गुरुजींनी मैत्रीपूर्ण कार्यक्रम घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  बँकेचा पंचवार्षिक कार्यकाळ फेब्रुवारी मध्ये संपणार आहे. तरी अद्याप या निवडणुकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये

4. नियम पाळून मेहेर बाबांच्या समाधीचे दर्शन
 फुले प्रसाद आणण्यास मनाई आहे तसेच भक्तनिवास ही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दररोज असणारी भोजन व्यवस्था ही बंद करण्यात आलीये शासनाचे सर्व नियम पाळून ट्रस्टने दर्शन व्यवस्था केली आहे अशी माहिती ट्रस्टचे डॉक्टर मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली आहे

5. मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राठोड परिवाराची सांत्वनपर भेट
 माजी मंत्री अनिल राठोड यांचे ऑगस्ट 2020 मध्ये निधन झाल्यानंतर प्रथमच नगरमध्ये येत नार्वेकर यांनी राठोड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *