Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगरमध्ये पाणी टंचाईची शक्यता

No comments

   News24सह्याद्री नगरमध्ये पाणी टंचाईची शक्यता...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES


1. नगरमध्ये पाणी टंचाईची शक्यता
काळात नगरकरांना दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले

2. जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभारावर सदस्यांसह कर्मचारी नाराज
 जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी पारदर्शक बदली प्रक्रिया राबवली जाते दैनंदिन कामात आणखीन सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासन काही कर्मचाऱ्यांना सोयीसाठी  मुख्यालय नियुक्ती देते मात्र आता प्रशासनाच्या नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी या सेवा उपलब्धतेचा  वापर सुरू झाल्याचा आरोप पदाधिकारी करीत आहेत

3. चाकूच्या धाकाने तरुणाचे पैसे लांबविले
एमआयडीसी येथील फार्म चौकात ही घटना घडली या प्रकरणी राकेश शिवशंकर ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भीमा सोपान मिरगे यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

4. नगर शहराचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी मोठा निर्णय 
केंद्र सरकारच्या अमृत योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे  समजते केंद्र सरकारच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत मुळा धरणापासून ते पम्पिंग स्टेशन पर्यंत एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकले  यांनी दिली 

5. पतंग उडवा पण जपून, महावितरणचे सतर्कतेचेआवाहन
मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीज वाहिन्या व वीज यंत्रणा पासून सुरक्षित अंतर व सावधानगिरी बाळगावी विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *