शहराची खबरबात - जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
News24सह्याद्री - जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. बोठेच्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर दोन दिवसानंतर निर्णय
अर्जावर काल पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत आता दोन दिवसानंतर निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर या स्टॅंडिंग वॉरंटसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
अर्जावर काल पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत आता दोन दिवसानंतर निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर या स्टॅंडिंग वॉरंटसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
2. कुष्ठधाम रस्त्यावर भूमिगत वीजवाहिन्या - आ. जगताप
कामासाठी २ काेटी ३० लाख ८० हजार खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी साेमवारी मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच हा रस्ता प्रशस्त हाेणार असून ताे उपनगरातील पहिला माॅडेल रस्ता हाेणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.3. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईलच्या माध्यमातून लसीकरण नियोजन करावे असेहि त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली यावेळी ते बोलत होते.

4. चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई
शहरातील आनंदी बाजार, लक्ष्मी कॉर्नर, स्वामी विवेकानंद चौक, भूषण नग,र झेंडीगेट या भागात पोलिसांनी धाडी टाकून चायना मांजा जप्त केला.
5. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरमध्ये विशेष मोहीम
शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक बालके, महिला, वृद्ध नागरिक जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी सातत्याने केली जात होती त्यासाठी महापालिकेने आता ठोस पावले उचलली आहेत.
No comments
Post a Comment