5 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कर्नाटक राज्यात 20 डिसेंबरपासून कडक निर्बंध
2. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात - योगी आदित्यनाथ
3. विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त
4. मोबाईलमध्ये गेम खेळायला देतो सांगून दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
5. काटोलच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक अपात्र, नगरविकास विभागाची मोठी कारवाई
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अमरावती, औरंगाबाद दौरा
7. मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी 9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
8. राज्यात थंडीचा कडाका वाढला
9. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ
10. धोनीचा मोठा विक्रम मोडीत, रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी
No comments
Post a Comment