Breaking News

1/breakingnews/recent

7 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

   News24सह्याद्री -  News24सह्याद्री - नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, शेतकऱ्यांसाठी नाही - प्रियांका गांधी..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवली तीन गावं

2. नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, शेतकऱ्यांसाठी नाही - प्रियांका गांधी 

3. देशी इस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ, सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

4. गांजाच्या नशेत झिंगाट परदेशी तरुणीने जीप चोरून घातला राडा

5. ऍमेझोनला मोठा दणका, व्यापारी संघटनांची ईडीकडे तक्रार

6. उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद 

7. मुंबई महापालिकेतील S विभागातील काही परिसरांमध्ये २ दिवस पाणीपुरवठा बंद 

8. डिसले गुरुजींना डाक विभागाचं खास गिफ्ट, पोस्टाचं तिकीट जारी

9. अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

10. दुसऱ्या टी-20 मध्ये युजवेंद्र चहलचा कारनामा


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *