4 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनाच्या लशीचे मोठे दुष्परिणाम दिसल्यास ब्रिटन देणार नुकसान भरपाई
2. केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर
3. आज रिझर्व्ह बँकेचं पतधोरण, मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
4. कोरोना व्हॅक्सिनची नोंदणी करण्यात भारताची आघाडी
5. थंडीपासून गाईंचा बचाव करण्यासाठी यूपी सरकारचा निर्णय
6. पदवीधरांच्या चुकांमुळं हजारो मतं ठरली अवैध
7. महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार
8. मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हवेतच
9. शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
10. हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
No comments
Post a Comment