4 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खुशखबर.....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. शेतकरी वारकरी मराठा महासंघाकडून साई संस्थानचे समर्थ
2. पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
3. केंद्रीय कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी
4. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन
5. कर्जत येथे काँग्रेसचे आंदोलन
6. पालखी रस्त्याचे काम रखडले
7. साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खुशखबर
8. कारखान्यांचे वजन काटे तपासा, शरद मरकड यांची सहकार मंत्र्यांकडे मागणी
9. शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक
10. वाढत्या थंडीचा गहू पिकाला फायदा
No comments
Post a Comment