30 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - नगरचे कला शिक्षक प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. चार दिवसांमध्ये ८ हजार ४५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी गर्दी होणार आहे.
2. साई चरणी ११ लाखांची देणगी
चंदीगढ येथील तृतियपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्थानला रोख स्वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले.
3. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी - आ. राधाकृष्ण विखे
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इंटरनेट सुविधेत निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेवून लक्षात घेवून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देवून ऑफलाईन अर्ज घेण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
4. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्तजयंती साजरी
श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला महामारी लवकरात लवकर जाऊ द्या सारे विश्व सुखी होऊ द्या असे साकडे दत्तजन्म प्रसंगी महंत भास्करगिरी महाराजांनी भगवान दत्तात्रेयांना घातले
5. कुकडी आवर्तन 1 फेब्रुवारीपासून सोडण्यात येणार
7. शेवगाव पाथर्डी पाणी योजनेला तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तांत्रिक मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने मान्यता कधी मिळणार याकडे शेवगाव-पाथर्डी करांच्या नजरा लागल्या आहेत आमदार मोनिका राजळे यांनी याप्रश्नी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला आहे मात्र नगर विकास मंत्री यांच्या दालनात मंजुरी अभावी ही योजना अडकलेली आहे
8. नगरचे कला शिक्षक प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद
नेटके ड्रॉईंग अकॅडमीच्या माध्यमातून नेटके यांनी चित्रकला क्षेत्रात अनेक उत्कृष्ट कलाकार घडवले आहेत. त्यांना 2001 मध्ये दिल्ली येथे झालेल्या महात्मा फुले फेलोशीपसाठी भारताचे गव्हर्नर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. नेटके यांच्या या नोंदीमुळे अहमदनगर शहराचे नांव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत आमदार बबनरावजी पाचपुते यांना कोरोना ग्रस्त असल्यामुळे प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. परंतु आपल्या प्रतिनिधी मार्फत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2021 पासून कुकडी व घोड धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली होती.
6. श्रीरामपूर शिर्डी बस सुरू करण्याची मागणी
राहता तालुक्यातील पुणतांबा येथून तालुक्यातील शासकीय कामे साईदर्शन व दवाखान्याची गरज पाहता श्रीरामपूर आगाराने श्रीरामपूर चांगदेव नगर पुणतांबा शिर्डी राहता बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेने केली या मागणीचे निवेदन श्रीरामपूर आगार प्रमुखांना देण्यात आले
राहता तालुक्यातील पुणतांबा येथून तालुक्यातील शासकीय कामे साईदर्शन व दवाखान्याची गरज पाहता श्रीरामपूर आगाराने श्रीरामपूर चांगदेव नगर पुणतांबा शिर्डी राहता बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेने केली या मागणीचे निवेदन श्रीरामपूर आगार प्रमुखांना देण्यात आले
7. शेवगाव पाथर्डी पाणी योजनेला तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तांत्रिक मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने मान्यता कधी मिळणार याकडे शेवगाव-पाथर्डी करांच्या नजरा लागल्या आहेत आमदार मोनिका राजळे यांनी याप्रश्नी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला आहे मात्र नगर विकास मंत्री यांच्या दालनात मंजुरी अभावी ही योजना अडकलेली आहे
8. नगरचे कला शिक्षक प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद
नेटके ड्रॉईंग अकॅडमीच्या माध्यमातून नेटके यांनी चित्रकला क्षेत्रात अनेक उत्कृष्ट कलाकार घडवले आहेत. त्यांना 2001 मध्ये दिल्ली येथे झालेल्या महात्मा फुले फेलोशीपसाठी भारताचे गव्हर्नर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. नेटके यांच्या या नोंदीमुळे अहमदनगर शहराचे नांव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
9. जामखेडमध्ये ४९ ग्रामपंचायतसाठी ५८१ अर्ज दाखल
मंगळवारअखेर एकूण अर्जसंख्या ५८१ वर पोहोचली. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, उमेदवारी अर्ज सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
10. ग्रामपंचायतीचे सर्वंच सदस्य आता साक्षर
आता अंगठेछाप सदस्य ग्रामपंचायतीमध्ये दिसणार नाहीत. जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे.
No comments
Post a Comment