Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - रोटरी क्लब मीडटाउन तर्फे डायलिसिस सेंटर ची उभारणी

No comments

      News24सह्याद्री रोटरी क्लब मीडटाउन तर्फे डायलिसिस सेंटर ची उभारणी....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES

1. दोन वर्षात उड्डाणपूल झाल्यानंतर सुटणार वाहतूक कोंडीचा प्रश्न
शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होऊन सहा प्रमुख चौक वाहतूक कोंडीतून मुक्त होणार मात्र त्यासाठी नागरिकांना 2022 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे

2. रोटरी क्लब मीडटाउन तर्फे डायलिसिस सेंटर ची उभारणी
रोटरी क्लब च्या ग्लोबल ग्रँट उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब तर्फे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्याला द रोटर फाउंडेशन ने मान्यता देत पाच अत्याधुनिक डायलिसिस मशीन करिता सुमारे 40 लाखांचा निधी रोटरी क्लब मीट डाऊनला मंजूर केलाय

3. रस्त्यावर कचरा  टाकणाऱ्यांवर  पथकांचा वॉच
शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणारयांवर कारवाई करण्यासाठी प्रभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत हे पथक सकाळी सात ते नऊ या वेळेत शहरात फिरून कारवाई करणार आहेत स्वच्छतेबाबत केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकल वार यांनी दिलाय

4. सावेडीत  तीन लाखांची चोरी
सावेडी उपनगरातील तारापूर येथील घरातून भरदिवसा चोरांनी तीन लाखांची रोकड लांबविली याबाबत अशोक नंदलाल सुनंदा यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

5. रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी -  नगरसेविका सोनाबाई शिंदे 
तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे साई पट्ट्यावर डांबरीकरण करू नये अशी मागणी नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकल वार यांच्याकडे केली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *