Breaking News

1/breakingnews/recent

29 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

      News24सह्याद्री - भंडारदरा येथे पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी




TOP HEADLINES


1. मेडिकल स्टोर चोरी
 चोरट्यानी मेडिकल मधील ४२ हजार रुपये रोख व ०५ हजार रुपये कंपनीचा एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा भ्रमणध्वनी संच असा ४७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याने शहरातील दुकानदारात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर आरोपी सी सी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.

2. भंडारदरा येथे पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू
नाकातोंडात पाणी गेले बरोबरच मुलांनी आरडाओरडा केला त्याच्या घरच्यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने धावपळ केली आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे 

3. एक फेब्रुवारीपासून कुकडीचे आवर्तन
श्रीगोंदा कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी पार पडली यावेळी शेतीसाठी कुकडीचे आवर्तन एक फेब्रुवारीपासून तर उघड धरणाचे आवर्तन 10 फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला

4. लक्झरी बस कार अपघातात चौघांचा मृत्यू
कल्याण निर्मळ महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील एक हॉटेल समोर लक्झरी बस व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय मृत्यु झालेले  चौघेही कारमधील असून हा अपघात सोमवारी मध्यरात्री दोन वाजता घडला चौघेही  पुण्याच्या कोथरूड परिसरातील आहेत

5. दत्त मंदिराचा स्वखर्चाने जीर्णोद्धार
कोंडलेल्या बसस्थानकापासून काहीसे दूर असलेले हे मंदिर अनेक प्रवासी व मित्रांना बस स्थानकावर भेटण्यासाठी संकेतस्थळ होते यावर्षी कोविड च्या  सावटामुळे दत्तजयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर चमकत आहे व याचा जिर्णोधार स्वखर्चाने होत आहे..

6. रामदास आठवले लोकसभा लढवण्याचे संकेत
 शिर्डीतून पुन्हा येईल पण  लवकर परत जाणार नाही अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत

7. नगर तालुक्यात 142 अर्ज दाखल
 तहसीलदार उमेश पाटील नायब तहसीलदार अभिजीत यांच्या मार्गदर्शनाखाली तीच निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत

8. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरु करा पालकांची मागणी
जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय कन्या विद्यालय जामखेड विद्यालय यासह इतर विद्यालयात विद्यार्थी ग्रामीण भागातून येत आहेत त्यांच्यासाठी एसटी बस सुरू कराव्यात त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालकांनी जामखेड सागर प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे

9. मुलीचा आंतरजातीय विवाह आईचा आत्महत्येचा प्रयत्न
 सुमनबाई यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस निरीक्षक दौलत जाधव पुढील तपास करीत आहेत

10. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ जाहीर सोनई
 विद्यमान सदस्यांचा कार्यकाल 5 जानेवारीला संपणार असून त्यानंतर सदर नवीन सदस्यांचा कार्यकाळ सुरू होईल आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष निवडीकडे लागले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *