28 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 17 जण ताब्यात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. समाजापुढे आदर्श - शिक्षक अशोक उढाणे सर
रविवारी कडा येथील, सुयोग मंगल कार्यालयात पार पडलेल्या ह्या लग्न सोहळ्यात तहसीलदार शारदा दळवी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे अहमदनगर येथील डॉक्टर सचिन पांडुळे संचालक दिलीप उडाने सिद्धेश्वर शेंडगे डॉक्टर संतोष जाधव दत्ता होळकर देवराव परकाळे आदी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे मान्यवर देखील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
2. अवैध वाळू तस्करांविरोधी कारवाई
जामखेड पोलिसांनी अरणगाव येथे सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर टाकला छापा छाप्यात ७० हजार रुपये किंमतीची १४ ब्रास ळाळू आणि ४५ लाख रुपये किंमतीची तीन वाहने केली जप्त आणि तीनही वाहन चालकांनवर गौण खणिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणानलेआहेत.
3. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज शिर्डीत साधणार कार्यकर्त्यांची संवाद
उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी ते शिर्डीत येत आहेत विविध समाजघटकांत पक्षांचा विस्तार आणि कार्यकर्ता प्रशिक्षण अशी आव्हाने त्यांच्या पक्षासमोर आहेत
4. जप्त वाहनांचा लिलाव
परंतु त्याला वाहन मालकांचा प्रतिसाद न मिळाल्याने अनेक वाहने धूळखात पडून आहेत आणि कहानी विविध खूनप्रकरणी पोलिसांनी जप्त केली आहेत महाराजांचे कागदपत्रे जमा करून वाहन परिवहन विभागाच्या नोंदणी नुसार वाहन सोडले जाते कारवाईनंतर जप्त झालेले वाहन सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने बेवारस म्हणून वाहनांचा लिलाव करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे
5. येवले आखाडा तनपुरेवाडी पाच नवीन वीज रोहित्र मंजूर
नगरपालिका हद्दीतील येवले आखाडा व तनपुरे वाडी कृषी वीज वाहिनी वरील नवीन पाच रोहित्रे मंजूर करण्यात आली आहेत येत्या तीन दिवसात कामाचा कार्यारंभ आदेश होऊन आठवडाभरात कामाला सुरुवात होईल अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी दिली प्राजक्त तनपुरे यांनी दिपाथर्डी
6. वीस एकर ऊस जळाला.
शेतकऱ्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून तयार केलेले उसाचे पीक अजित जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले विजेच्या तारांवर आग लागली त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भगवान आव्हाड यांनी केली आहे
7. आमदार विखे पाटील यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांचा संदर्भात कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विधेयकातील तरतुदींवर बाबत शंकांचे निरसन करावे असे आवाहन करुन बाजार समितीच्या माध्यमातून यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली
8. जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 17 जण ताब्यात
जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे नाशिक विभाग पोलीस महासंचालकांच्या पथकाने ही धडक कारवाई केली यामध्ये 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
9. सुट्ट्यांमुळे शिर्डीतील साई चा दरबार भाविकांनी फुलला
नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे यातच सलग सुट्टी आले असल्याने भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून गर्दीमुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे ऑनलाईन बुकिंग करूनच साई दर्शनासाठी या असे आवाहन साईबाबा संथनाने केले आहे

10. महापालिका क्षेत्रात अंशतः आचारसहिता
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद आह महापालिका क्षेत्रात आचारसंहिता नसेल मात्र मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही काम कृती करता येणार नाही असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिले त्यामुळे महापालिका क्षेत्रात अंशतः आचारसंहिता लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे

Tags:
No comments
Post a Comment