4 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - संयुक्त राष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय; गांजा ड्रग्स नव्हे तर औषध....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. संयुक्त राष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय; गांजा ड्रग्स नव्हे तर औषध
2. कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
3. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची मुसंडी
4. गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई
5. राज्य सरकारचं कोकण रेल्वेला पत्र
6. हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा सन्मान - शिक्षणमंत्री गायकवाड
7. 26 इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत - पर्यावरणमंत्री
8. मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा
9. लोणार सरोवरच्या बस स्थानकात घाणीचे साम्राज्य
10. पानकनेरगाव जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये दुष्काळी अनुदान वाटपास सुरुवात
No comments
Post a Comment