Breaking News

1/breakingnews/recent

महत्वाची बातमी - बाळ बोठे याच्या नावाची लुकआऊट नोटीस जारी

No comments

  News24सह्याद्री -


रेखा जरे खून प्रकरनातं सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या नावाची लुकआऊट नोटीस पोलिसांनी  जारी केली आहे.  जरे खून प्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हा पासून बोठे हे फार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या धर्तीवर पोलिस प्रशासनाने बाळ  बोठे याच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. 

याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने देशातील विमान प्राधिकरण यांना पञ दिले असल्याची माहिती समोर आली आहे. जेणेंकरून तो परदेशात पळून जाऊ नये या साठी पोलिसांनी हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *