Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - शहर सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी डॉ. निलेश शेळके याला ३० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

No comments

  News24सह्याद्री -




शहर बँकेसह नगर अरबन बँकेकडून  बोगस कागद पात्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन गंडा घालणारा आरोपी डॉ निलेश शेळके यास तब्ब्ल अडीच वर्षांनंतर पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले . पुन्ह्याहून या आरोपीला पोलिसांनी पकडल्याची माहिती आहे . दरम्यान आज या आरोपीला अहमदनगर जिल्हा व सत्र  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठली सुनावली आहे .

रेखा जर हत्या कॅनडातील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी बाळ बोटे याच्या मागावर असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात डॉ शेळके अडकला , तर डो शेळके याने शहर सहकारी बँकेची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वृत्त आहे , या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासन डॉ शेळके फरार होता , मात्र अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असता त्याला न्यायालयासमोर हजर केल्यांनतर  न्यायालयाने अधिक तपासासाठी ३० डिसेम्बरपर्यंत  डॉ शेळके यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे .  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *