26 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - ॲमेझॉन विरोधातील राज वाद अखेर स्थिरावला..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
ब्रम्हा शिखर चे अध्यक्ष निखिल लातूरकर उपाध्यक्ष सुरेश मुळे यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना फोन वरून सर्पक साधला लवकरच उध्दव ठाकरे यांच्या सोबत बैठक आयोजिक करनार माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी बोलताना सागितले तसेच
ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या असतील ती लवकरच सोडण्यात येईल माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सागितले.
2. एक एकर मध्ये 150 मेट्रिक टन ऊस उत्पादनाच मानस- वैशालीताई देशमुख
अत्यंत कमी जमिनीवर आणि आधुनिक तंत्र वापरत तसेच पाण्याचां कमी उपयोग करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊसाची लागवड केलीय या लागवडीतून एकरी 150 मेट्रिक टन ऊस उत्पादन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले
3. डॅडी देशमुख स्मृती लघू चित्रपट महोत्सवाचे आयोजन
सदर पुरस्कार वितरण मा.ना.बच्चूभाऊ कडू, पालकमंत्री अकोला यांच्या शुभहस्ते व अकोल्याचे महापौर अर्चनाताई मसने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्रजी पापळकर ,मा.आ.अमोलदादा मिटकरी उपस्थित राहतील.
4. अमेझॉन विरोधातील राज वाद अखेर स्थिरावला
अॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे. अॅमेझॉनने राज ठाकरे यांची माफी देखील मागितली आहे 5. आयकर भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्या-अर्थमंत्र्यांकडे मागणी
येत्या 31 डिसेंबर 2020 रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत असल्याने 7 कोटी उद्योजकांची संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही मागणी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं चाकणकर म्हणाल्यात.
8. एकत्र येत हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा - संजय राऊत
त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष विस्कळीत आहे. विरोधी पक्षाने एकत्र येत हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यानंतर ही फाईल आपल्याला मिळावी, यासाठी खडसे यांनी आपल्याकडे मागणी केली होती. मात्र त्या फाईलमध्ये काही निरपराध लोकांचं सार्वजनिक आयुष्य खराब होणार असल्याने आपण ती त्यांना दिली नाही, असं लोढा यांनी सांगितलं आहे.
11. खालापूरजवळ बसने घेतला पेट, सुदैवाने जीवितहाणी नाही
मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात जिवीत हाणी झाली नाही. तीन अग्निशमनदलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच बसला लागलेली आग अटोक्यात आणण्यात आली. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता तर बसचालक वेळीच गाडीतून उरतल्याने तो बचावला.
No comments
Post a Comment