मोठी बातमी - नाताळ सण साजरा करण्यावर शासकीय निर्बंध
News24सह्याद्री -
नमस्कार अत्ता ची मोठी बातमी नाताळ सणाच्या पार्श्ववभूमीवर गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेला असून नाताळ कशा प्रकारे साजरा करावा या बाबत प्रशासनाने सूचना दिल्या असून कोरोनाचे सावट असल्याने
हा सण साधेपणाने साजरा करावा असे आव्हान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. पाहुयात प्रशासनाने काय सूचन दिल्या आहेत चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभेचं आयोजन करावं आणि गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी शारीरिक अंतर पाळण्याचा आवाहन करण्यात आलाय
चर्चमध्ये निर्जंतुकीकरणांची व्यवस्था करावी मास्क आणि सानिटीझर बंधनकारक असणार आहे चर्चमध्ये येशू ख्रिस्तांचे स्तुतिगीत गाण्यासाठी फक्त १० गायकांचाच समावेश असावा ६० वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांनी नाताळ घरीच साजरा करावा जेष्ठ नागरिक आणि मुलांना ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी कार्यक्रम आणि मिरवणूक नको १ डिसेंबरची चर्चमधील प्रार्थना संध्याकाळीच करावी
No comments
Post a Comment