23 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - रोहित पवारांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
तीन इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आठ देशी बनावटीचे पिस्टल मागणीसह सहा जिवंत काडतुसे 15 हजार रोख रक्कम तीन टच स्क्रीन मोबाईल फोन असा एकूण पाच लाख बत्तीस हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्या तिघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 03:25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
2. टाटा मोटर्सचा 'गो ग्रीन' उपक्रम
कंपनी रोपट्याचे पालनपोषन करेल आणि ग्राहकाला प्रमाणपत्र देण्यासोबत वृक्षारोपणाचे भौगोलिक लोकेशन असलेल्या लिंकची माहिती देईल, त्यामुळे ग्राहकाला रोपट्याच्या स्थितीवर देखरेख ठेवता येणार आहे.

3. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय
करोनासंबंधित नियमांचे उल्लघन करणाऱ्या हॉटेल,रेस्टोरंट आणि रिसॉर्टवर सात दिवसांची बंदीची कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

4. आशिष शेलार यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या मुद्द्यावरूनच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

5. पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक
पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं

राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.
7. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात
पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार, खासगी व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 ते 25 जानेवारी 2021 या कालावधी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

8. विदर्भ-मराठवाडय़ाच्या विकासासाठी केवळ ५० टक्के निधी
त्यातीलही केवळ ५० टक्के निधीच प्रत्यक्षात वितरित करण्यात आला आहे. परिणामी विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष वाढत आहे.

9. शिरूरमध्ये रस्त्यावर आला बिबट्याचा बछडा
स्थानिक रहिवाशी या रस्त्याने जात असताना हा बछडा रस्त्यापलीकडे असणाऱ्या उसामध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता.बिबट्याचा बछडा दिसताच नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.बिबट्याचा बछडा दिसून आल्यामुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.

10. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारी महाविद्यालयं लवकरचं सुरु
नगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयं सुरु होणार का? यावर आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान समिती विद्यापीठाला शिफारशी मान्य करुन महाविद्यालय सुरु होण्याचीही शक्यता आहे.

No comments
Post a Comment