Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - ‘द कपिल शर्मा शो’मधील भूरीचा ग्लॅमरस अंदाज

No comments

 News24सह्याद्री ‘द कपिल शर्मा शो’मधील भूरीचा ग्लॅमरस अंदाज...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. 'अक्षय कुमार' ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!
2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. त्यामुळे  आता  'अक्षय कुमार' बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता ठरला.

2. शिल्पा शेट्टी चा वर्कआउट लुक 
अनेकदा आपल्या पतीबरोबर किंवा बहिणीबरोबर वर्कआउट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. यावेळी देखील तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये ती आपली बहीण शमिता शेट्टी बरोबर वर्कआउट करताना दिसून येत आहे.  

3. ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका

सध्या गोष्टी थोड्या ठीक झाल्या आहेत मात्र, अलीकडेच एक नवीन व्हायरलबाबत ऐकायला येत आहे. ज्यामुळे शूटिंगला सुरूवात होण्यासाठी थोडा वेळ लागेल.  

 4. ‘द कपिल शर्मा शो’मधील भूरीचा ग्लॅमरस अंदाज

सुमोना आणि कपिलची ऑन सेट भांडणं प्रत्येकाला आवडतात. या शोमध्ये सुमोना खूप साधी दिसते, मात्र खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

5. ‘डान्सिंग क्विन’चा महाअंतिम सोहळा,

कार्यक्रम जगातील पहिला वजनदार डान्सिंग शो ठरला आहे. यामध्ये 15 वर्ष आणि त्यावरील 70 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.या वजनदार स्पर्धकांचं परिक्षण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का यांनी केलं. नुकतच या डान्सिंग क्विन, साईज लार्ज फुल चार्ज चा ‘महाअंतिम सोहोळा’पार पडलाय.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *