Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अभिनेत्री मानसी नाईकने जाहीर केली लग्नाची तारीख

No comments

             News24सह्याद्री - अभिनेत्री मानसी नाईकने जाहीर केली लग्नाची तारीख...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. अभिनेत्री मानसी नाईकने जाहीर केली लग्नाची तारीख
 प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. आता मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. 

2. कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायूचा झटका
 अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शिखाच्या शरीराचा डावा भाग काम करत नसल्याचे शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्लाने सांगितले होते. शिखाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे तिला केईएम हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले.  

3. गौहर खानच्या लग्नाची धूम
निकाहच्या आधी सोमवारी चिक्साची विधी करण्यात आली. यानंतर गौहर आणि झैद यांच्यासोबत दोन्ही कुटुंबीयांनी जबरदस्त डान्स केला. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  

4. मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये सलमान-आयुषचा खतरनाक लूक
 सल्लू आणि आयुष शर्मा यात स्क्रीन शेअर करत आहेत. 'मुळशी पॅटर्न'च्या रिमेकचं नाव 'अंतिम : द फायनल ट्रूथ' असं आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

5. कार्तिकी गायकवाडचा वेडिंग व्हिडिओ चर्चेत
या म्युझिक व्हिडिओ जिंदगी का सफर तेरे साथ में हे  गाने बॅकग्राऊंडला  ऐकू येते. हे गाणी स्वतः कार्तिकीने गायले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 74 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *