22 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - खारघर, तळोजा, पनवेलमधील हवेत प्रदूषक घटकांची वाढ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. सोलापूरच्या 'चिमणी'चा आज फैसला
आता न्यायालयीन अडचण संपुष्टात आली असल्याने प्रशासनातील अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणार की न्यायालयाचा अवमान करणार, याकडे समस्त सोलापूरवासियांचं लक्ष लागलं आहे.
2. नव्या संचारबंदीवर हॉटेल व्यावसायिक नाराज
3. ठाण्यातील प्रदूषणात घट
हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
यंदाच्या ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात हे निष्कर्ष नोंदविण्यात आले असून त्यामध्ये शहराची हवा ‘समाधानकारक’ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
4. लॉकडाउन च्या काळात उच्छाद घालणाऱ्या चोरट्यांच्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या मूसक्या !
पुणे खडकवासला या ठिकानाहून अटक केली.यावेळी पोलिसांनी एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती डोंबिवली चे एसीपी जयराम मोरे यांनी दिली.
5. खारघर, तळोजा, पनवेलमधील हवेत प्रदूषक घटकांची वाढ
वातावरण संस्थेचे भगवान केसभट यांनी सांगितले. अशी यंत्रणा या ठिकाणी त्वरित कार्यरत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या नोंदींचा विस्तृत अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करणार येईल, असे त्यांनी सांगितले.
6. जिल्हा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
7. मुंबईत ऑटो, टॅक्सी प्रवास महागणार
या शिफारशीनुसार टॅक्सीचा 8 टप्प्यांत आणि रिक्षाचा 4 टप्प्यांत भाडेवाढीचा प्रस्ताव असून, त्यात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या अनेक मागण्यांचा समावेश आहे.8. पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पत्रका रांविरोधात गुन्हा दाखल
मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी व दहा हजारांची खंडणी देखील मागणी दरम्यान कांबळे याने स्वतः पत्रकार असल्याचे हि सांगितले.तर या दोघाना पोलिसांनी रंगेहाथ पकडून स्वतः कारवाई केली आहे.
9. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’
यावेळी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देतानाच भारताच्या जडणघडणीत मुस्लिम स्कॉलर आणि एएमयूचं मोठं योगदान असल्याचंही स्पष्ट केलं
10. औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला
औरंगाबाद शहराच्या नावावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत.
No comments
Post a Comment